Mind Gym by TWP

Train Your Mind, Manifest Your Future

21K+ Happy Learners
Mind Gym Daily Meditation

Daily Meditation & Manifestation Practice

Mind Gym by TWP हे Daily Meditation & Manifestation Practice करण्याचे ठिकाण आहे.

दररोज सकाळी स्वतःसाठी एक तास द्या आणि तुमच्या Mind, Thoughts आणि Energy ला Positive Direction द्या. Guided Meditation, Manifestation Techniques, Visualization आणि Positive Mindset Practices च्या माध्यमातून Mind Gym तुम्हाला Self-Confidence, Inner Peace आणि तुमच्या Goals व Success कडे अधिक जवळ घेऊन जाण्यास मदत करते. तुमची स्वप्ने Manifest करायला मदत करते.

Program Highlights

What makes Mind Gym by TWP unique and highly effective.

Daily Live Guided Meditation & Manifestation Practice

4 प्रकारचे Membership Plans

भाषा :- मराठी (Marathi Language)

Online (Zoom) Live Sessions

महिन्यातून एक Masterclass (नामांकित Expert व्यक्तीचे Special Lecture)

Daily आणि Weekly शंका निरसन सत्र (Doubt Clearing)

Brain Games / Mental Tasks

Saturday Off (पुनरावृत्ती आणि विश्रांतीसाठी वेळ)

Recordings Available (Only For 7 Days for Each Session)

Bonuses Worth Rs 48,999/- included

Mind Gym by TWP म्हणजे नक्की काय?

Watch these videos to understand the power of Mind Gym.

Video Thumbnail

What Experts Say About Prof. Suraj

व्हिडिओ यशस्वी अनुभव (Video Testimonials) - Watch their life-changing results and experiences.

Mind Gym मधून काय मिळेल?

The direct values and transformations waiting for you.

1. Daily Live Guided Meditation & Manifestation Sessions

Prof. Suraj Padalkar यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज Meditation चे विविध प्रकार आणि Manifestation च्या विविध Techniques Practically करून घेतल्या जातील.

2. Mindset Transformation

Mind Gym च्या माध्यमातून Negative Mindset मधून बाहेर पडून Positive Mindset Develop करण्यास मदत होईल. आणि समृद्ध आणि यशस्वी आयुष्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल.

3. Manifest Your Dreams

Daily विविध Manifestation Techniques चा वापर करून Subconscious Mind Train होऊन स्वप्न Manifest करण्यासाठी मदत होईल. Money, Job, Business Growth, Life Partner, House, Car Manifestation इ. स्वप्न पूर्ण करायला मदत होईल.

4. Practical Exercises

Mind Gym दररोज Visualization, Affirmations, Gratitude, Surrender इ. Practices Practically करून घेतल्या जातील.

का Join केली पाहिजे?

Check the extensive transformation list and added bonuses worth Rs 48,999/-

Daily Live Guided Meditation & Live Guided Manifestation Techniques

Manifestation Blocks दूर करण्यासाठी

Money, Job, Business, Relationship & Life Partner Manifestation etc.

Positive Mindset & मनाची ताकद वाढवण्यासाठी

Subconscious Mind Reprogram करण्यासाठी

Overthinking थांबवून मानसिक शांततेसाठी

सतात्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वी आयुष्यासाठी

Stress, Anxiety, Fear यापासून सुटका मिळविण्यासाठी

Added Value Bonuses (Worth Rs 48,999/-)

Expert Lectures Worth Rs 26,000/-
Guided Meditation & Manifestation Audio Worth Rs 7,000/-
Ho'oponopono Special Session Worth Rs 7,000/-
Special Masterclass Worth Rs 5,000/-
Affirmation Making Video Worth Rs 4,000/-

Membership Plans

Catchy, designed plans to fit your schedule. Register to receive form and payment link.

Mind Gym Rules

Please read and follow these guidelines for the best experience.

  1. दररोज Mind Gym Session Join करावेत.
  2. दर शनिवारी सुट्टी असेल.
  3. Daily आणि Weekly शंका निरसन सत्रात आपले प्रश्न विचारून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे.
  4. No Refund Policy
  5. No Membership Transfer
  6. Mind Gym मध्ये मानसिक आरोग्याबाबत, शांततेबाबत जरी मार्गदर्शन केले जात असले तरी ते वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Frequently Asked Questions about Mind Gym by TWP.

1. Mind Gym by TWP नक्की काय आहे?

Mind Gym by TWP हे Daily Meditation & Manifestation Practice करण्याचे ठिकाण आहे. Guided Meditation, Manifestation Techniques, Visualization आणि Positive Mindset Practices च्या माध्यमातून Mind Gym तुम्हाला Self-Confidence, Inner Peace आणि तुमच्या Goals व Success कडे अधिक जवळ घेऊन जाण्यास मदत करते. तुमची स्वप्ने Manifest करायला मदत करते.

2. मी Session कसे Join करू शकतो?

वरती दिलेल्या 4 पैकी कोणत्याही एकाही प्लॅनची Membership घ्या. त्यानंतर तुम्हाला Whatsapp Group च्या माध्यमातून रोज सकाळी 4.50 ला zoom session ची लिंक येईल. त्यावरून तुम्ही Session Join करू शकता.

3. Live Session ची वेळ किती वाजता आहे?

दररोज पहाटे 5 ते 6 (IST)

4. या Session ची Recordings मिळतात का?

हो मिळतात. (Only For 7 Days for Each Session) पण Live Session Join केलेले फायदेशीर ठरते.

5. यासाठी मला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल?

stable internet connection, शांत जागा, एक वही किंवा डायरी आणि पेन, एक ग्लास पाणी.

6. हे कधी सुरू होणार आहे आणि मी प्रवेश कधी घेऊ शकतो?

तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही प्रवेश घेऊ शकता. 365 दिवस प्रवेश सुरू असतात. ही Mind Gym design करताना याची काळजी घेतली आहे की तुम्ही कधीही Join केली तरी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजतात. तसेच काही Recorded Video सुद्धा आहेत. ते सुरुवातीलाच तुम्हाला दिले जातात. त्यामुळे तुमच्या लक्षात येते की नक्की आपण काय काय करणार आहोत.

7. मी माझ्या शंका किंवा प्रश्न कसे विचारू शकतो?

रोज सेशन नंतर 5-10 मिनिटे Discussion साठी दिली जातात तसेच आठवड्यातून एकदा शंका निरसन सत्र घेतले जाते. त्यावेळी तुम्ही विचारू शकता.

8. माझी नोंदणी झाल्यानंतर Membership कधीपासून चालू होणार?

ज्या दिवशी नोंदणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमची मेंबरशिप सुरू होते. तुम्ही दुसऱ्याच दिवसापासून session जॉईन करू शकता.

9. Mind Gym कोण कोण जॉईन करू शकते?

16 वर्षांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण जॉईन करू शकतात. ज्यांना तणावापासून मुक्ती हवी आहे, मानसिक शांतता हवी आहे, Money Manifestation, Business Growth Manifestation, Job Manifestation, Life Partner Manifestation, Dream Life Manifestation etc. Manifest करायचे आहे. आत्मविश्वास वाढवायचा आहे. Overthinking, Anxiety, Fear कमी करायचे आहे. Positive Mindset तयार करायचा आहे. इ. सर्व गोष्टींसाठी इच्छुक असणारे सर्व जण Join करू शकतात.

आपले इतर Programs

We also offer personal guidance & corporate transformational coaching.

1-on-1 Mentorship
Personalized

1-on-1 Mentorship with TWP

Personal Coaching & Guidance

तुमच्या आयुष्यातील आव्हाने, नातेसंबंध, करिअर, आर्थिक प्रगती किंवा वैयक्तिक ध्येय याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन मिळवा. तुमच्या Mindset, Beliefs आणि Energy वर काम करा.