Transform Your Life and Business with Expert Guidance
Unlock your true potential with 1-on-1 expert guidance tailored for your career, relationships, and financial growth.
या One-on-One Session मध्ये तुमच्या Mindset, Beliefs आणि Energy वर काम करून तुम्हाला अधिक Clarity, Confidence आणि Positive Direction मिळविण्यास मदत केली जाते. ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या Goals शी Align होण्यास, अडथळ्यांवर मात करण्यास आणि इच्छित परिणाम आकर्षित करण्यास मदत करते.
तुमचे उद्दिष्ट स्पष्ट करून ते साध्य करण्यासाठी योग्य रणनीती ठरवणे.
मनातील भीती, गैरसमज आणि अडथळे दूर करून नवा आत्मविश्वास मिळवा.
तुमच्या गरजेनुसार खालील प्लान निवडा.
Note: Plan Book केल्यानंतर ३ दिवसांच्या आतमध्ये तुमचा Slot Book केला जाईल.
30-45 Min Video Call
60 Min Video Call Session (4 Sessions)
One Hour Video Call Session (12 Sessions)
For Personalized and Corporate Training:
Contact Us on WhatsAppWhy choose our 1-on-1 mentorship sessions.
प्रत्येक session हा Client च्या गरजेनुसार Design करून Practical Steps च्या माध्यमातून transformation घडवून आणण्यास मदत केली जाते.
Talkwithprofessor Mentorship च्या माध्यमातून 900+ Clients ना आयुष्य आणि Business मध्ये यश मिळवून देण्यात आले आहे.
Manifestation, Coaching आणि Business Growth या सेक्टर मधील 5 Years Experience.
Talkwithprofessor हा फक्त Brand नसून एक कुटुंब आहे. इथे विश्वासाची आणि यशाची हमी मिळते.
Frequently Asked Questions about our mentorship program.
यामधून तुम्हाला प्रा. सुरज पडळकर यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला तुमच्या स्वप्नाबाबत स्पष्टता, ते कसे मिळवू शकतो याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तसेच 360° transformation घडवून आणण्यासाठी मदत केली जाईल. Meditation आणि Manifestation च्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी मदत केली जाईल.
ज्या लोकांना खरंच आयुष्यात यशस्वी व्हायचंय पण रस्ता मिळत नाही. जे आयुष्यात हरले आहेत पण पुनः उठून उभे राहायचे आहे. ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि एका योग्य मार्गदर्शकाची गरज आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे.
हो, हे 100% Confidential ठेवले जाईल.
हो, वेळेच्या मर्यादित तुम्ही हव्या त्या Issue वरती मार्गदर्शन घेऊ शकता.
हो, प्लॅन नुसार जी फी ठरवली आहे ती पूर्ण भरल्यानंतरच Slot Book केला जातो.