Who We Are & Our Mission
मी Prof. Suraj Padalkar, Founder of Talkwithprofessor Ventures आणि महाराष्ट्रातील मराठी भाषेतील अग्रेसर Meditation, Manifestation आणि Mindset Transformation Coach आहे.
Talkwithprofessor Ventures ही Meditation, Manifestation आणि Personal Development क्षेत्रातील एक प्रेरणादायी संस्था आहे. आमचे उद्दिष्ट आहे लोकांना त्यांच्या विचारशक्तीची जाणीव करून देणे आणि त्यांना अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे.
आपण Meditation तसेच Manifestation च्या Proven Techniques चा वापर करून लोकांचे नकारात्मक विचार करायला कमी करायला मदत करणे, त्यांचा Subconscious Mind Reprogramming करणे, भावनिकदृष्ट्या सक्षम बनविणे, आणि त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी Manifest करायला मदत करतो जसे की, Job Manifestation, Money Manifestation, Business Growth, Relationship Problems, Positive Thoughts and Mindset etc. यावर योग्य मार्गदर्शन करून बदल घडवून आणण्यासाठी मदत केली जाते.
Our core features and success pillars.
दैनंदिन जीवनात सहज अंमलात आणता येतील अशा सोप्या आणि प्रभावी ध्यान व मॅनिफेस्टेशन पद्धती.
फक्त थेअरी नाही, तर प्रत्यक्ष परिणाम मिळवून देण्यावर आमचा विशेष भर असतो.
कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड.
नकारात्मक विचारांमधून मुक्त होऊन एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन निर्माण करणे.
करिअर, नोकरी, आर्थिक वृद्धी आणि नातेसंबंध यामधील ध्येय साध्य करण्यासाठी विशेष रणनीती.
तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आमच्या डिजिटल किंवा प्रत्यक्ष सेशन्समध्ये सहभागी होऊ शकता.