Meditation | Manifestation | Motivation
आपल्या विचारशक्तीची जाणीव करून घ्या आणि अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी तयार व्हा.
Why Choose Talkwithprofessor for your growth journey.
प्रमाणित आणि अनुभवी प्रशिक्षकांकडून शास्त्रीय पद्धतीने ध्यान धारणा शिकण्याची सुवर्णसंधी.
तुमच्या गरजेनुसार आणि वैयक्तिक समस्यांनुसार योग्य ते मार्गदर्शन आणि पाठबळ.
अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या सिद्ध झालेल्या मॅनिफेस्टेशन पद्धती.
अध्यात्म आणि विज्ञानाचा सुवर्णसंगम साधून मनाला प्रोग्राम करण्याची शास्त्रशुद्ध तंत्रे.
मी प्रा. सुरज पडळकर, महाराष्ट्रातील मराठी भाषेतील अग्रेसर Meditation, Manifestation आणि Mindset Transformation Coach असून लोकांना अधिक आनंदी, यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो.
याच हेतूने Talkwithprofessor हा Brand स्थापन करून Meditation व Manifestation च्या Proven Techniques चा वापर करून लोकांचे नकारात्मक विचार कमी करणे, Subconscious Mind Reprogramming करणे, भावनिकदृष्ट्या सक्षम बनविणे, आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी Manifest करायला मदत करतो.
दैनंदिन जीवनात सहज वापरता येतील अशा सोप्या आणि प्रभावी पद्धती.
हजारो साधकांच्या जीवनात १००% खात्रीशीर आणि सकारात्मक बदल.
आपल्या मनाला सकारात्मक दिशा देण्यासाठी खालील कोर्सेस आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.
Daily Meditation & Manifestation Practice
दररोज सकाळी स्वतःसाठी एक तास द्या आणि तुमच्या Mind, Thoughts आणि Energy ला Positive Direction द्या. Guided Meditation, Manifestation Techniques च्या माध्यमातून स्वावलंबन मिळवा.
Personal Coaching & Guidance
तुमच्या आयुष्यातील आव्हाने, नातेसंबंध, करिअर, आर्थिक प्रगती किंवा वैयक्तिक ध्येय याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन मिळवा. तुमच्या Mindset, Beliefs आणि Energy वर काम करा.
व्हिडिओ यशस्वी अनुभव (Video Testimonials) - Watch their life-changing results and experiences.
नमस्ते सुरज सर, सर्वप्रथम तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आला आणि माझे आयुष्य 360° चेंज झाले आहे, खरं सांगायचं तर मी Instagram वर तुमचे रोज reel बघत होते, तुमच्या reel बघितल्यावर मला खूप पॉझिटिव्ह फिल व्हायचं. त्यानंतर law of attraction, positive affirmation चा क्लास जॉईन केला त्यामध्ये खूप छान फरक जाणवला. आम्ही घर बांधायला काढले आहे, आणि काही कारणास्तव बांधकाम 4 महिने बंद पडले होते तुमचा वर्कशॉप जॉईन केला आणि त्यामध्ये मी घरा विषयी positive affirmation टाकले होते, दोनच दिवसात परत आमचे घराचे काम चालू झाले आहे. दोनच दिवसात इतका फरक जाणवल्या नंतर मी पूर्ण कोर्स करायचे ठरवले आणि त्यामध्ये मी माझ्या इन्कम बद्दल affirmation बोलले होते, माझा monthly income 30,000 ते 35,000 इतका होता आणि कोर्स केल्यापासून त्याच्यामध्ये खूप फरक पडला आहे माझा monthly income जास्त झाला आहे. मी जी डिझायर रक्कम मनामध्ये धरली होती त्या पर्यंत म्हणजे 60,000 पर्यंत मी पोहचली आहे. मला खरंच खूप आनंद झाला आहे. मला ह्या गोष्टींचे आश्चर्य वाटत आहे, ही एक जादू आहे आणि ती घडली आहे फक्त तुमच्यामुळे, सर तुमचे आभार मानावेत. किती धन्यवाद करावं, तितकं थोडेच आहे, असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीमागे नेहमी राहू दे... Thank you so much सुरज sir खूप खूप धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!
माझं ब्रेकअप झालं तेव्हा माझ्या आयुष्याचं सगळं थांबल्यासारखं वाटत होतं. दिवस-रात्र दुःखात होते. पण तुमच्याशी बोलल्यावर मला जाणवलं की मी जे गमावलंय त्यापेक्षा जास्त काहीतरी शिकते आहे. तुम्ही सांगितलेले healing steps - journaling, affirmation, self-love, mirror practice - हे रोज केल्यावर माझा आत्मविश्वास पुन्हा वाढतोय. आता मी फक्त कोणाला attract करण्यासाठी नव्हे, तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी जगते आहे. तुमच्या सेशनने माझं mindset पूर्ण बदललं. खरंच सर, तुमचं मार्गदर्शन म्हणजे एका अंधाऱ्या रस्त्यावर लागलेला दिवा आहे.
Sirji thank You, Ajun manifestation la 21 divas zale nahit pn maz 1 affirmation complete hoil parva. Mi jicha sobt relationship mdhe aahe tine ticha gharat sangitl Ticha ghrchi tayar zali aahet lagnala Guruwari Bagaicha karyakram tharla aahe. Lvkrch lagn pn hoil. Thank You So Much Dear Sir. साक्षात चमत्कार झाल्या चा feel आला आहे मला दुपारी... तुमचा सारखी लोकं Life मध्ये आल्यावर नक्कीच आयुष्याच सोनं व्हायला सुरू झालं.
मला माझा एक अनुभव सांगायचा आहे. मी नोव्हेंबर २०२५ पासून तुमचा class जॉईन केला आहे. तुम्ही शिकवले होते की 'हो-ओपोनोपोलो'(Ho'oponopono) प्रार्थनेच्या माध्यमातून आपण नातेसंबंध सुधारू शकतो. गेल्या ३-४ वर्षांपासून आमचे मोठे काका, त्यांची फॅमिली आणि आमचे बोलणे बंद होते, येणे-जाणेही नव्हते. कोणतेही मोठे भांडण नव्हते, फक्त मनातील काही विचार आणि किरकोळ गोष्टींमुळे हा दुरावा निर्माण झाला होता. तुम्ही शिकवलेल्या तंत्रानुसार मी नोव्हेंबरपासून रोज नातेसंबंधांवर काम करण्यास सुरुवात केली. या मार्च महिन्यात घरात लग्न कार्य होते. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत हा प्रश्न सुटला नव्हता, पण अचानक लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सर्व काही निवळले आणि आमचा नातेसंबंधांचा प्रश्न सुटला. आमचे एकमेकांकडे येणे-जाणे आणि बोलणे पुन्हा सुरू झाले. लग्नाच्या २-४ दिवस आधीच माझ्या मनात विचार आला होता की, सर्वांना वाटतेय ते लोक येणार नाहीत, पण ते अचानक येतील. आणि खरंच सर, अगदी तसेच झाले ! थोडे उशिरा झाले पण निकाल नक्की मिळाला. सर, तुमच्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व शक्य झाले. खूप खूप धन्यवाद सर!
Hello sir Khup divsanpasunch maz dream kal purn zal gelya 2 varshanpasun eka companyt try karat hote pn kahi zal nahi...ata to vishaych dokyatun kadun takla hota ..pn tumch session join kelyapasun life madhe khup changes zalya ...saglyat mahatvacha mhnaje session sakali 5 vajta aslyamule lavkr uthnyachi savay lagli, chid chid Kami zali Ani purn divas fresh Ani happy vatta Ani tumhi sangitlyapramane mi to job manifest kela Ani unbelievable mhnaje mala tya company madhunch call aala ki tumcha selection zalay tumhi interview la ya udya mhnaun he mazyasathi khup khup khup mahatvachi gost ahe..je mi yevdya divsanpasun swapna baghat hote te aaj siranmule complete zal Ani te pn fakt 15 divsat Thank you so much... Ani khara sangu ka sir jevha mala tya company madhun call aala tevha tumchi pahilich baghitleli reel dolyasamor aali tyamadhe tumhi bolla hotat ki he reel jr tumhala disat asel tr universe tumhala signal detay ki tumchi life change honyasathi tumhala he reel distey Ani kharch tumchya tya eka reel mulech maz life change zal tich reel baghun tumhala contact kela Ani session join kela Ani aaj maz dream purn zal. Tumchyasathi Thankyou ha shabdh pn khup chota vattoy sir...
सर नमस्कार, मला आज खूप आनंदाने सांगायचं आहे की मला 19 लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे! तुम्ही माझ्या mindset मध्ये बदल केला आणि manifestation technique शिकवल्या त्यामुळेच हे सगळ शक्य झाले. मी नोकरी मागत नव्हतो - मी ती deserve करतोय या feeling मध्ये गेलो. Offer letter हातात आल्यावर मला सर्वात आधी तुमची आठवण आली. आणि खरं सांगायचं तर ₹1111 ही फी नाहीच आहे. 19 लाखांच्या पॅकेजसमोर ती खूपच लहान investment आहे. पण त्या 1111 रुपयांनी मला clarity, confidence आणि belief मिळाला - जो माझं आयुष्य बदलणारा ठरला. मनापासून धन्यवाद सर,
पहाटेचा हा मेडिटेशन चा एक तास सगळ्यात भारी वाटतो, दिवसभर energetic feel होत. Manifest च्या ह्या क्लास मध्ये एक सुंदर गोष्ट नजरेत आली, आपण ध्यान करत असताना मनाने शांत होत जातो, स्वतःशी संवाद साधू लागतो, प्रसन्न राहतो, छोट्या-छोट्या गोष्टी घडत असतात पण आपण त्यातही एकदम शांत राहतो, पैसा हा येतोच त्यासाठी योग्य दिशेने मेहनत घेतली तर तो येणारच आहे पण ध्यान करत असताना आपण माणूस म्हणून जे घडत असतो ना, तो प्रवास फार अप्रतिम आहे...thank you soo much Sir ह्या सुंदर सकारात्मक अनुभवासाठी.... Thank you Universe .. Happy Morning...
मी गेल्या 4-5 महिन्यांपासून मेडिटेशन शिकण्यासाठी एखादा coach शोधत होते. इंस्टाग्राम वर रिल बघताना माझ्या समोर सर सूरज यांची रिल आली. रिल स्क्रोल करत गेल्यावर अचानक माझ्या subconscious mind ने सिग्नल दिला की यांचा कोर्स माझ्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सरांची मेडिटेशन आणि LOA शिकवण्याची पद्धत अप्रतिम आहे. मी यापूर्वी कोणताही कोर्स पूर्ण करू शकली नव्हते. पण हा कोर्स मी एकही दिवस न चुकवता पूर्ण केला. या कोर्समुळे माझी consistency वाढलीय, ओव्हर थिंकिंग तर खूपच कमी झालं, निगेटिव्ह थिंकिंग तर पूर्णपणे बंद झालंय, रागावर पूर्ण नियंत्रण आलंय, आळस नाहीसा होऊन पूर्ण दिवस फ्रेश फील होतंय. Thank you so much sir, एक मार्गदर्शक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही. कायम असेच सोबत रहा सर, Thank you so much
मी तुमचा 21 दिवसाचा Meditation & Manifestation कोर्स जॉईन केला होता. मी माझा अभ्यास व्यवस्थित होऊन परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कोर्स जॉईन केला होता. कोर्स जॉईन केल्यापासून रोज पहाटे चार वाजता मला जाग येतेच. व साडेचार वाजल्यापासून माझा अभ्यास चालू होतो. लहान बाळ असल्यामुळे बॅच चालू असताना मला कधी कॅмера ऑन करता आला नाही व बोलताही आलं नाही. तेव्हा तुम्ही 555 technique सांगितली होती पण तेव्हा मी केली नव्हती. हीच टेकनिक मी गुरुवारपासून चालू केली. गुरुवारी पहाटे 5.55 वाजता अगदी मनापासून मी 55 वेळा मी एक इच्छा मागितली आणि ती माझी इच्छा त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत पूर्ण झाली. माझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागले असते पण काहीतरी जादू झाल्यासारखं मी सकाळी ती इच्छा बोलली व दुपारपर्यंत माझी ती इच्छा पूर्ण झाली. तेव्हापासून माझा तुमच्यावर व Manifestation वर खूपच विश्वास झाला आहे... थैंक्यू थैंक्यू सर...
Hello Sir, 21 days complete zale tyatale maze 3 class miss zale. But, khup chhan vatat ahe. apalya session mule health madhe khup benefit milala. mi late jevun hi mala acidity Or dok dukhan kahi zal nahi. Swatavr control ala. Maz changalch honaray he manat satat yayala lagal. Mi hya adhi manifest Amitt kumar siranch attend kelel 21days pn tevha je feel nhi zal te ata feel zal. Session relax, positive, confident vatayach. Thank U So much Sir Next batch mi sure join karnar.
तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी? आजच तुमची वैयक्तिक कोचिंग किंवा कम्युनिटी सेशन बुक करा.
माहितीपूर्ण लेख आणि प्रेरणादायी विचार — Meditation, Manifestation आणि Mindset Transformation.
Stay tuned for inspiring articles and insights!